कुरआन मजीद चिकित्सा :- भाग - १
कुरआन मजीद चिकित्सा :- भाग - १ १ सूरः फातिहः ५ कुराणातील हा अध्याय वा सूरः मक्केमध्ये प्रकट, अवतीर्ण झाली अथवा मोहम्मदला स्फुरली. यामध्ये अल्लाह ची प्रशस्ती असून त्यांस सर्वश्रेष्ठ मानत त्याचीच पूजा करण्याचा मानस व्यक्त केला असून त्यांस आपल्यावर कृपादृष्टी ठेवण्याची, सरळ मार्गाने चालण्याची बुद्धी देण्यास्तव विनवले आहे. पहला पारः अलिफ - लाम् - मीम २ सूरः ब - कर : ८७ ...