Posts

कुरआन मजीद चिकित्सा :- भाग - १

Image
कुरआन मजीद चिकित्सा :- भाग - १                          १ सूरः फातिहः ५     कुराणातील हा अध्याय वा सूरः मक्केमध्ये प्रकट,  अवतीर्ण झाली अथवा मोहम्मदला स्फुरली. यामध्ये अल्लाह ची प्रशस्ती असून त्यांस सर्वश्रेष्ठ मानत त्याचीच पूजा करण्याचा मानस व्यक्त केला असून त्यांस आपल्यावर कृपादृष्टी ठेवण्याची, सरळ मार्गाने चालण्याची बुद्धी देण्यास्तव विनवले आहे.                           पहला पारः                          अलिफ - लाम् - मीम                           २ सूरः ब - कर : ८७    ...

कुरआन मजीद - चिकित्सा

Image
कुरआन मजीद - चिकित्सा     कुरआन ईश्वरनिर्मित असल्याची इस्लाम धर्मीयांची श्रद्धा आहे. परंतु श्रद्धेला वास्तविकतेचीही जोड द्यावी लागते व काही वेळा अघटीत, अकल्पित गोष्टी घडून येतात त्यांस चमत्काराची जरी संज्ञा प्राप्त होत असली तरी देवदुताने महंमद पैगंबरास येऊन ईश्वरी संदेश सांगावा व त्याचे महंमदाने जनांत प्रवचन करावे, प्रसार करावा आणि हे वारंवार घडावे हा निश्चित योगायोग अथवा चमत्कार मानता येत नाही.     प्रस्तुत स्थितीत जे कुराण उपलब्ध आहे त्याची ग्रांथिक स्वरूपात निर्मिती महंमद पैगंबराच्या हयातीत झालेली नाही. समस्त कुराणातील ईश्वरी वचनं फक्त महंमदलाच देवदूतांनी सांगितलेली असल्याने व महंमदानेच त्याचा सर्वत्र प्रचार, प्रसार केल्याने कुराणाची लिखित परत त्याच्या हयातीत बनली असत तर कदाचित ती निर्दोष मानली जाऊ शकत होती.     इस्लामियांची श्रद्धा काहीही असली तरी चिकित्सकाला श्रद्धेच्या अडथळ्याला न जुमानता आपले कार्य करावेच लागते व त्यास अनुसरून असे म्हणता येते कि, जरी महंमदाच्या पश्चात नंतरच्या इमाम - खलिफांनी जरी कुरणाच्या लिखित प्रती निर्मितीस आरंभ के...